Milk Rate | दूध पावडरला मिळाला विक्रमी दर | Sakal |

कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर दूध भुकटी म्हणजेच पावडरला मागणी वाढली. दूध भुकटीच्या दराने दोन वर्षांच्या तुलनेत उचांकी झेप घेतली. जगभरातच दूध भुकटीला मागणी वाढल्याने दर तेजीत असल्याचे दूध उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

#Sakal #Milkrate #Marathinews #Maharashtranews #Milk #Rate